सदाभाऊ खोतांशी नडणाऱ्या हॉटेलवाल्याला वाळू चोरीत अटक

Spread the love पंढरपूर : विशेष प्रतिनिधी भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत हे मागील तीन महिन्यांपूर्वी सांगोला येथे पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर असताना खोत यांच्याशी जेवणाचे बिल न देण्यावरून वाद घालून प्रकाशझोतात आलेले हॉटेल मालक अशोक शिनगारे यांना पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी वाळू चोरी प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पत्रकारांना दिली. सांगोल्यात … Continue reading सदाभाऊ खोतांशी नडणाऱ्या हॉटेलवाल्याला वाळू चोरीत अटक