पुन्हा पुरस्कार वापसी!

Spread the love केंद्रात २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर गौरी लंकेश, एमएम कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. पाठोपाठ दादरीचे अखलाख प्रकरण घडले. कलबुर्गी हे साहित्य अकादमीचे सदस्य असतानाही त्यांच्या हत्येनंतर साहित्य अकादमीने साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, त्याच्या निषेधार्थ उदय प्रकाश यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. दादरीच्या घटनेनंतर देशभऱ जो … Continue reading पुन्हा पुरस्कार वापसी!