ताजे अपडेट
सावता सोनवणे यांचे निधन

सोलापूर : प्रतिनिधी
कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी सावता धोंडीबा सोनवणे (वय ७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, आई, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी कंदलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची कंदलगाव व परिसरात ओळख होती. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.