सज्जन मागाडे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Spread the love सांगोला : विशेष प्रतिनिधी मांजरी हायस्कूल उपशिक्षक तथा जवळा ग्रामपंचायतीचे सदस्य, युवक नेते सज्जन मागाडे यांना राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशाला येथे हा कार्यक्रम झाला. मांजरी हायस्कूल मांजरीचे उपशिक्षक सज्जन श्रीधर मागाडे यांनी अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोग … Continue reading सज्जन मागाडे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित